ENGLISH
हिंदी
मराठी
తెలుగు
தமிழ்
বাংলা
অসমীয়া বাংলা बोड़ो डोगरी ગુજરાતી ಕನ್ನಡ كأشُر कोंकणी संथाली মনিপুরি नेपाली ଓରିୟା ਪੰਜਾਬੀ संस्कृत தமிழ் తెలుగు ردو
नोंदणी करा
लॉगिन
शेती
आरोग्य
शिक्षण
समाज कल्याण
ऊर्जा
ई-गव्हर्नन्स
Register for Webinar
Popular Topics
बचत गट करताहेत मत्स्य शेती
गावातील ग्रामपंचायतीच्या मालकीच्या सर्व छोट्या-मोठय़ा तलावांमध्ये मत्स्य व्यवसाय करण्याचा अभिनव प्रयोग जिल्ह्यातील कासारे व परिसरातील दहा गावांमध्ये सुरु आहे.
बचत गट - सामुदायिक भाजीपाला (प्लॉट) बाग
दिवेगाव येथील आम्ही सर्व महिला. सुरुवातीला बचत गटाच्या माध्यमातून एकत्रित आलो व बचतीतून आम्ही आमच्या गरजा भागवू लागलो.
बचत गटाच्या महिलांना मुद्राचा आधार
देशातील लघु उद्योगांना सहज कर्ज पुरवठा व्हावा, यासाठी प्रधानमंत्री यांची मायक्रो युनिटस् डेव्हलपमेंट अँड रिफायनान्स एजन्सी अर्थात मुद्रा बँक योजना.
बचत गटातून आरोग्य विकास
गावामध्ये १० गट स्थापन झाले. गट सुरळीत चालविण्यासाठी दर महिन्याला गटाची बैठक घेतली जाते. यामुळे महिलांच्या गरजा भागू लागल्या आहेत व थोडी थोडी बचत होऊ लागली.
बचत गटातून प्रक्रिया उद्योगाकडे
ओम साई महिला बचत गटाने विकसित केला ब्रॅण्ड महिलांच्या आत्मनिर्भरतेसाठी बचत गटांची मदत होत असून, बचत गटांच्या व्यवसायांनी चांगलेच बाळसे धरले आहे.
यशोगाथा - बचत गट
मौदा तालुक्यापासून खात गाव यशोगाथा - बचत गट, महिला आर्थिक विकास मांडली (नागपूर जिल्हा)
अंकुर बचत गटाने केली कापड निर्मिती
टसर कोषाचे उत्पादन हे अतिशय कष्टाचे आणि जोखमीचे काम.
आधार बचत गटामुळे महिला बनल्या सक्षम
माझे नाव शबाना युनिस शेख आहे.सर्व प्रथम मी वाटरशेड ऑर्गनायझेशनट्रस्ट चे आभार मानते.आमचा गावात या संस्थेचे सावळे सर आले.
कोसा निर्मितीत महिलांचा प्रवेश अंकुर बचत गटाने केली कापड निर्मिती...
महिलांनी जंगलात कोष उत्पादनच केले नाही तर त्यापासून सुंदर अशा टसर कापडाची निर्मिती करुन या क्षेत्रातील पुरुषी मक्तेदारीला आव्हान देत त्यांच्यापेक्षा एक पाऊल पुढे टाकले आहे.
वाॅटर संस्थेच्या प्रयत्नाने बचत गट बनवून महिला बनल्या व्यावसायिक
माझे नाव शोभा जालिंदर तुपे आहे .मी बाबरगाव खेड्यातील इंद्रनगर या वस्तीवर राहते .हि वस्ती गावापासून २ कि.मी. अंतरावर आहे.
खडकी खुर्द - महिलांचे सक्षमीकरण
खडकी खुर्द गावातील महिलांचे बचत गटांमुळे सक्षमीकरण
व्यवसायाला रुपेरी किनार
महिलांना बचतगटाच्या माध्यमातून घरबसल्या रोजगार मिळाल्याने त्या महिला आज निर्भयपणे, आत्मविश्वासाने आपल्या संसाराचा गाढा ओढत आहेत. त्यांचे जीवनमान उंचावल्याने त्या आर्थिकदृष्टया स्वावलंबी झाल्या आहेत.
उमरसरा येथील महिलांना अगरबत्ती व्यवसायाने दिली दिशा
स्वर्णजयंती ग्रामस्वरोजगार योजनेने महिलांमध्ये खऱ्या अर्थाने उद्योगी भावना निर्माण करून त्यांना आर्थिक प्रगतीकडे वाटचाल करण्यास मोलाची मदत केली आहे.
मिलनताईंच्या बचत गटाचा वेलू गेला गगनावरी...
रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यातील खारपाले येथील मिलनताई राणे या उद्यमशील महिलेने बचत गटाद्वारे गावातील गरजू महिलांना संघटित केले.
बचत गटाने दिले जगण्याचे बळ
बचत गट असल्यामुळे महिला एकत्र येतात एकमेकिंचे सुख दुख जाणून घेतात आणि त्यावर येणाऱ्या अडचणी सोडू लागल्या आहेत.
तुरीच्या डाळीला बचत गटाचा स्वाद कान्हापुरच्या महिला बचत गटाचा पुढाकार
कानापुरच्या महिला बचत गटांनी पुढाकार घेऊन स्वादिष्ट आणि प्रोटीनयुक्त डाळ तयार केली आहे. शेतकऱ्यांना तुरी न विकता डाळ करून विकण्याचा नवीन मार्गही महिला बचत गटांनी दाखविला आहे.
पशुधन विमा माहिती
पशुधनाचा विमा म्हणजेच पशूंना होणारे आजार किंवा अपघात यामुळे होणाऱ्या मृत्यूसाठी केला जातो
English to Hindi Transliterate